my electric project details (2017/2018).
* My Project Report *
- विभागाचे नावं :- ऊर्जा आणि पर्यावरण.
- प्रकल्पाचे नाव :- बायोगॅस मॉडेल.
- प्रकल्प तयार करणाऱ्याचे नाव :- धनंजय संतोष कदम, क tejas ghogare.
- साथीदाराचे नाव :- महेश,सुरज,सुयोग jadhav,पांडुरंग ई .
- प्रकल्प चालू करण्याचा दिनांक :- 25/3/2018.
- प्रकल्प संपण्याचा दिनांक :- 5/4/2018.
- मार्गदर्शक शिक्षक :- सुयोग वारघडे सर.
अ.क्र
|
INDEX
| |
१
|
नाव
| |
२
|
उद्देश
| |
३
|
साहित्य / साधने
| |
४
|
पूर्व नियोजन
| |
५
| कृती | |
६
|
प्रत्यक्ष खर्च
| |
७
|
अनुभव
| |
८
|
अडचण
|
- नाव :- बयोगास मोडल.
- उद्देश :- बायोगॅस चे छोटे मॉडेल बनवणे.
- साहित्य /साधने :- १. बाटला २. p.v.c पाईप ३. गॅस पाईप ४. टी . वॉल ५. बॉल वॉल ६. फेविक्विक ७. माती ८. टायर ट्यूब ९. एन्ड कॅप . १०. ऑइल पेंट ब्लॅक ११. शेण /पाणी . १२. सोलड्रिंग मशीन १३. एक्सा ब्लेड .
- पूर्व नियोजन :- सर्वात आधी आम्ही नेट वरून माहिती काढली. त्यानंतर त्या प्रोजेक्ट विषयी सरांना विटाचारले . स्क्रब मधून साहित्य आणले . सर्व साहित्य गोळा केले .वा प्रोजेक्ट सुरु केला .
- कृती :-
- पहिल्यांदा एक पाण्याचा बाटला घेतला . त्या बाटल्याचे टोपण घेतले.
- एक पाऊण इंची p.v.c. व एक एक इंची p.v.c. पाईप घेतला .
- त्यानंतर ती एक इंची पाइप बाटल्या चा वरचा बाजूने त्याचे माप घेऊन ते सोल्डरिंग गन ने कापले . व त्यात पाईप टाकला . त्या पाइपला वरती बॉल वॉल लावला.
- त्यानंतर बाटल्याचा तोंड पाशी एक गँस पाइप जोडला व त्याला मातीने जोडले त्यावर फेविक्विक टाकले. त्यानंतर त्याला टोपण लावले .
- त्या बाटल्याचा एका बाजूला दुसरा p.v.c . पाईप तिरका जोडला म्हणजे वरून खालचा बाजूला टाकला . व तो हि मातीने जोडला व त्याला सुद्धा फेविक्विक लावले . व त्याला एन्ड कॅप लावली .
- व त्यानंतर वरती जो गॅस पाईप जोडला होता त्याला फुडे टी वॉल जोडला .
- टी वॉल चा खालील बाजूस एक गॅस पाईप जोडला व तो फुडे टायर ट्यूब ला जोडला. गॅस साठवण्यासाठी .
- व त्या टी वॉल ची दुसरी बाजू त्याला सुद्धा एक गॅस पाईप जोडला व त्या पाईप ला फुडे एक कॉक बसवला . गॅस बाहेर येण्यासाठी .
- त्यानंतर त्या पूर्ण बाटल्याला काळा ऑइल पेंट मारला . कारण त्या बाटल्यात जर प्रकाश गेला तर त्यात शेवाळ साठते. आणि बायोगॅस ला उष्णता लागते आणि काळा कलर उष्णता शोषून घेतो . त्यामुळे गॅस तयार होतो
- अशा प्रकारे बायोगॅस मोडलं बनवतात .
- प्रत्यक्ष खर्च :- अंकवस्तूदरनगकिमत१बाटला२०१२०२ग्यास पाईप५०/ m२ m१००३टायर टुब१००११००४p.v.c.पाईप१८/ ft२ ft३६५एन्डकॅप१०११०६बॉलवाल३५२७०७टी वाल४५१४५total=३८१
- अनुभव :- १) यात आम्हाला खूप चांगला अनुभव आला
- कि आम्ही घरी सुद्धा बयोगास बनऊ शकतो . कोणती हि गोष्ट बनवताना त्याची पूर्ण माहिती मिळवावी . वा त्याची drawing काढावी.सोल्डरिंग गण हाताळताना जपून हातळावि.
- अडचण :- १) आम्हाला टायर ची टुयब मिळाली परंतु
- टी फुटलेली होती . तिचा पम्चर काढला .२) गोष्टी जाग्या वरती मिळाल्या नाहीत. ३) त्याचा आऊटलेट घेताना चुकला तर तो परत बरोबर केला वा नीट जोडला .
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhGvTjFifKInJU_h6TA1_Yo5QX6gvl-BthyphenhyphenOPXbtenbzHJRCpvhA0egkMrnLWToqli24SHtz5ZMS-yQ_MuHzqRRSl5t2_QY6gkCZuDOpXyN_14kpEavSdrH3uTO3IKOz3f29A7O97Eo30Di/s640/IMG_20180408_184628.jpg)
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7v6YKE9tD4ymXeCPvz7fFyfltdMfk3hAeby5VoMdA3Hi1jK_rWyCH_2R9N7Nk7Od-_96o1XvX7-gckQ-fq6pam5JOyHJYWziNrJORvUhpHTDvwpQXlikgu6J1BIKllqpEMr7nkkh9DTUN/s640/IMG_20180408_184623.jpg)
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7v6YKE9tD4ymXeCPvz7fFyfltdMfk3hAeby5VoMdA3Hi1jK_rWyCH_2R9N7Nk7Od-_96o1XvX7-gckQ-fq6pam5JOyHJYWziNrJORvUhpHTDvwpQXlikgu6J1BIKllqpEMr7nkkh9DTUN/s1600/IMG_20180408_184623.jpg)
* THANKS *
Comments
Post a Comment