my workshop projct 2017/2018
Diploma And Basic Rural Technology [D.B.R.T]
Vigyan ashram 'pabal'
*Section name :- Workshop(Engineering).
*Project details :-
*Project name :- Create the new tool box.
*project section :- Workshop(Engineering).
Create project
student name :- Ghogare tejas chandrakant.
*Inspiration :- (1) Lakshaman jadhav sir.
(2) Abasaheb padalkar sir.
*Project starting date :- 14/11/2017.
*Project ending date :- 20/12/2017.
*INDEX
Vigyan ashram 'pabal'
*INDEX
कृतज्ञता पात्र
|
प्रस्तावना.
|
नियोजन.
|
कृती.
|
आकृती.
|
अनुभव.
|
निरिक्षण.
|
फोटो.
|
*कृतज्ञता पत्र:-
मी प्रथमता आमचे मार्गदर्शक शिक्षक यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो की त्यानी मला टूल बॉक्स या विषयी खूप माहिती सागितली.तसेच तो अजून उत्कृष्ट पध्दतीने कसा तयार करावा याचे मार्गदर्शन केले.मला या प्रकल्पा मध्ये मदत करणाऱ्यांना सर्व शिक्षक यांचे मी आभार मानतो
*प्रस्तावना :-
मी हा टूल बॉक्स बनवतो करण की आमच्या कडे पहिला बारिक टूल बॉक्स होता त्यामुळे मी हा टूल बॉक्स करयला घेतला. आजून कारण हे आहे की आम्हाला कोणतेही सामान /अवजार /साहीत्य घेण्यासाठी आम्हाला त्रास होयचा.आजून आम्हाला तेथे ५ ते ६ मिनिटे लागायचे.पण आजून नवीन काही समानआणले तर जागा पुरत नव्हती. पण सारख आमच्या हाताला लवकर लागायचे नाही.आणि आमच्या सेक्शन मधले कोणतेही साहित्य नेलल परत कोणी अनल हे काळात नसे .आणि जरी कोणी साहित्य परत अनुन दिले तर ते कोठे ठेवल आहे हे काळात नसे.म्हणुन मि ह्या विषयला लक्षात घेऊन मि है टूल बॉक्स बनवायच ठरविले.
नवीन टूल बॉक्स ची मापे :- उंची:- 36 इच
लाबी :-४३ इच
रुंदी:-१२ इच
नियोजन :- आमच्याकडे पहिल्यांदा बारीक़ टूलबॉक्स होता त्या मधे साहित्य बसायला जगा नव्हती
त्यामुळे जाधव सिराणी
आम्हाला मोठा नविन टूलबॉक्स बनावेला सांगितला
मि आधी माहिती घेतली तय
नंतर मापे घेतले मैग टूलबॉक्स ंबनवायला चालू केला
कृती :-
पाहिल्यादां मी विचार केला त्यानंतर कसा करायचा याची माहिती
घेतली .त्या नंतर मी प्रोजेक्ट वर काम चालू केले .त्या नंतर स्क्रप
डोम
मधून पलाउड आणला .त्यानंतर मला पाहेजे त्या मापात तो पलाउड
कटरच्या साहयाने कापला त्यानंतर तो पलाउड रदा मशीन च्या साहयाने
तो गासून घतला आशे चारी पलाउड गासून घेतले .
त्या नंतर मी सगळे पलाउड चे मापे मोजली ती मापे बरोबर होती
त्या पलाउड चा सागडा तयार केला
.त्या नंतर मी त्याची मापे घेतली
ती बरोबर होती .त्या नंतर मी त्यला दोन कापे करयचे टरले होते
त्यानंतर मी मधला पलाउड कापला त्या नंतर मी ते सागडा मधे फीट केले
२ इच चे खिळे ने प्याक
केले .
त्यानंतर मी मागला पलाउड त्या मापात कट केला .त्यानंतर मग सुदा
पलाउड लावून दिला त्या नंतर त्याला दरवाजा तयार कार्याला चालू केला
पाटी व जाळी याने दरवाजा
तयार करायला काम चालू केले दरवाजा डबल
डोर तयार केला त्या नंतर
त्याला कलर दिला त्यानंतर त्या दरवाजा
बिजागिरी वेल्डीग केली
त्यानंतर टूल बॉक्स ला स्कु ने फिक्स केले
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhU-SaMKskOxCSWZVrSauMddx-tcKdMID2updlnJTQLOsUIM3oCCDB__y8S8Okqr9ixM7wcrvPyxzCM-Or9xLyKW0oSyWxZC_mKpz7F8GuB0LYMTwPJwv3YEaBhHj3M7iSjrZjDMd8bytA/s400/Photo-0338.jpg)
अनुभव :- मापे घेणे , टूलबॉक्स बनवणे, पलीवुड कट करने , वेल्डिंग करने ,
प्लायवुड चूज़ करने
निरीक्षण :- रन्दा मशीन चलावतांना आपला हात पुढे गेला तर काटड सुधा जाऊ श्क्त
हतोड़ि ने खिले ठोकतांना टन
वेला खीलयाला ठोकवे की ते नियत पणे फस्त
मालाचे वर्णन
|
एकूण मामटेरिअल मि kg
|
दर
|
एकूण खर्च
|
पालवूड
|
२६ ft
|
४०
|
१४०
|
२५*३पट्टी
|
१३ kg
|
५० per kg
|
६५०
|
खिळे
|
१ kg
|
५० per kg
|
५०
|
वेंडिंग रॉड
|
१५
|
३
|
४५
|
बीजगिरी
|
६
|
१५
|
९०
|
जाळी
|
२ kg
|
३५
|
७०
|
चुका
|
१/२kg
|
७५per kg
|
३७
|
एकूण किंमत :-
|
१०८२
|
||
लाईट :-
|
१०८
|
मजुरी(25)% :- १७८
प्रोजेक्ट ची दररोज ची
कामे कुठली दिवशी केलि टी खली दिल्ली आहे ७/५/१८
आज मापे गेतली
८/५/१८
प्रजेक्ट विषय माहिती घेतली
१३/५/२०१८
आज मी प्रोजेक्ट साठी मापे गेतली . त्यानंतर पालावूड स्क्राप
मधून आणला त्यानंतर त्या पालावूडला कट केला मापा मधे .
१५/५/१८
आज मी पालावूडला खिळे टोकले व टूल बॉक्स चा सागडा तयार
झाला
२१/५/१८
आज त्या आत मधून कापे तयार केले १ ,१ फुट वर
३१/५/१८
आज मी स्क्राप मधून जाळी आणली व मापात कट केली
३/६/१८
आज मी २ पाट्या आणल्या त्यानंतर त्या ४ ही बाजू च्या मापात
कापल्या त्या नंतर जाळी त्या पाट्यांना वेल्डीग केली
४/६/१८
आज मि गावत जाऊन ३ बीजागरी
आणली आणि २ पट्ट्या कट केल्या
७/६/१८
आज मि स्क्रैप मधे जाऊन
जाली आणली व् ती जाळी वेल्डिंग केली दरवाज्याला व आंग्ल कट केले.
८/६/१८
आज मी दरवाज्याला कलर
दिला.
९/६/१८
आज मी दरवाज्याला बिजागरी
वेल्डिंग करून दरवाजे टूलबॉक्स ला बसवले.
* THANKS*
Comments
Post a Comment